राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ भरती २०२५

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ 

भरती २०२५

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, तज्ज्ञ डॉक्टर इ. पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण १६ रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी २८ एप्रिल २०२५ पर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करावे. पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा व इतर तपशील खाली दिले आहेत.


राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ

NHM यवतमाळ भरती २०२५ माहिती

भरतीचे तपशील

संस्था: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ

पदसंख्या: १६

पदनाम:

वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/अर्धवेळ)

स्टाफ नर्स

फार्मासिस्ट

बालरोगतज्ज्ञ

नेत्रतज्ज्ञ

त्वचारोगतज्ज्ञ

मानसोपचारतज्ज्ञ

ईएनटी तज्ज्ञ

पगार: ₹१८,००० ते ₹६०,०० (पदानुसार)

नोकरी ठिकाण: यवतमाळ, महाराष्ट्र

अर्ज पद्धत: ऑफलाइन

अर्ज सुरू: १५ एप्रिल २०२५

अर्जाची शेवटची तारीख: २८ एप्रिल २०२५

अधिकृत वेबसाइट:   zpyavatmal.gov.in


 शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

पदनाम                                  शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी         -        MBBS / MD (संबंधित विशेषता)

स्टाफ नर्स                   -         GNM / B.Sc (नर्सिंग)

फार्मासिस्ट                   -        १२वी (विज्ञान) + D.Pharm / B.Pharm

तज्ज्ञ डॉक्टर (सर्व)          -   MD / MS (संबंधित विषयात)

 

वयोमर्यादा

सर्वसाधारण: ३८ वर्षे

मागासवर्गीय (SC/ST/OBC): ४३ वर्षे

अपंग उमेदवार: वय सवलत नियमानुसार


अर्ज कसा करावा? (ऑफलाइन प्रक्रिया)

NHM यवतमाळ भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल.


Steps खालीलप्रमाणे:

जाहिरात डाउनलोड करा 

अर्ज फॉर्म भरा – जाहिरातीला जोडलेले फॉर्म भरा.

आवश्यक दस्तऐवज जोडा – शैक्षणिक दाखले, ओळखपत्र, वयप्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ.

अर्ज सादर करा – खालील पत्त्यावर पोचवा:
"तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ."

 

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरू: १५ एप्रिल २०२५

अर्जाची शेवटची तारीख: २८ एप्रिल २०२५

मुलाखत तारीख: जाहीर होईल


निवड प्रक्रिया

पदानुसार शॉर्टलिस्टिंग

मुलाखत

दस्तऐवज पडताळणी

NHM यवतमाळ भरती २०२५ मध्ये १६ पदांसाठी उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी २८ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करावा. अधिक माहितीसाठी  अधिकृत संकेतस्थळ  भेट द्या.

लेखक: आरोग्य सेवा मार्गदर्शक
अद्ययावत तारीख: १६ एप्रिल २०२५

महत्त्वाचे लिंक्स

अधिकृत संकेतस्थळ  zpyavatmal.gov.in


 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने