महाराष्ट्र पोलीस भरती 2025
एप्रिल अखेर ठरेल किती जागा भरायच्या
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्रात
लोकसंख्या
आणि
गुन्हेगारी
वाढत
असल्यामुळे
पोलीस
विभागावर
खूप
ताण
आहे.
त्यामुळे
राज्य
सरकारने
पोलिसांची
संख्या
वाढवण्याचा
निर्णय
घेतला
आहे.
2024-25 या वर्षात अंदाजे 10,000 पोलिसांची भरती
होणार
आहे.
ही
भरती
सप्टेंबर 2025 पासून सुरू
होण्याची
शक्यता
आहे.
- एका
व्यक्तीला एका
पदासाठीच अर्ज
करता येईल,
असं नियोजन
सुरू आहे.
- अप्पर
पोलीस महासंचालक
राजकुमार व्हटकर यांच्या
नेतृत्वात नियोजन
सुरू आहे.
- पोलीस
अधीक्षक आणि
आयुक्तांसोबत यासंदर्भात
बैठकाही घेण्यात
आल्या आहेत.
पदसंख्या ठरवण्यासाठी मागवलेली माहिती
एप्रिल
2025
अखेर
किती
जागा
भरायच्या, हे
ठरवण्यासाठी
सरकारने
विविध
माहिती
मागवली
आहे:
- 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2025
या काळात
निवृत्ती, मृत्यू,
बदली वगैरेमुळे
किती पदे
रिकामी होणार
आहेत?
- 31 मार्च 2025
पर्यंत पोलीस
शिपाई ते
सहाय्यक पोलीस
उपनिरीक्षकपर्यंतची अद्ययावत
माहिती व
सेवा सोडलेल्यांची
यादी.
- पदोन्नती
झालेल्या कर्मचाऱ्यांची
संख्या आणि
त्यामुळे रिकाम्या
झालेल्या जागा.
- 1 जानेवारी ते 31 मार्च 2025
या कालावधीत
पोलीस शिपाई,
चालक, बँड्समन
या पदांवरील
रिक्त जागा.
- दुसऱ्या
ठिकाणी deputation
वर असलेले
कर्मचारी त्यांच्या
जागा मूळ
ठिकाणी रिकाम्या
मानल्या आहेत
का?
- मागील
दोन भरतीमध्ये
निवड होऊनही
रुजू न
झालेल्या उमेदवारांची
यादी.
- 2024-25 साठी निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांची आकडेवारी.
पुढील पाऊले
- वरील
सर्व माहिती
गोळा करून
एप्रिल अखेरपर्यंत
राज्य सरकार
अंतिम जागांची
यादी ठरवेल.
- त्यानंतर
पावसाळ्यानंतर, म्हणजे सप्टेंबर 2025
पासून भरती प्रक्रिया सुरू होईल.
महत्त्वाची सूचना
ही भरती
राज्यातील
पोलिस
दलात
नवीन
ऊर्जा
आणण्यासाठी
खूप
महत्त्वाची
आहे.
इच्छुक उमेदवारांनी सरकारी घोषणांकडे लक्ष ठेवून तयारी सुरू ठेवावी.
टिप्पणी पोस्ट करा